शुल्लक कारणावरून मारहाणीत एकाचा मृत्यू
आरोपी प्रशांत हंसकर याला अटक करण्यात आली

डॉ भोलेनाथ मेश्राम
जिवती तालुका प्रतिनिधी
मो नं 8275074426
*कोरपना* – तालुक्यातील सोनुर्ली येथे शुल्लक कारणावरून झालेल्या मारहाणी तून एकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार दिनांक १४ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली.
प्राप्त माहितीनुसार मृतक विशेषराव आत्राम वय ४५ व प्रशांत हंसकर या दोघात गावातील चौकात कडाक्याचे भांडण झाले. भांडणाचे पर्यावसन हाणामारी झाले.यात विशेषराव जलपती आत्राम याला गंभीर इजा झाल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कोरपना पोलीसानी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाला उर्वरित तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे पाठवण्यात आले. याप्रकरणी आरोपी प्रशांत हंसकर वय २८ याला अटक करण्यात आली आहे. सदर घटनेचा पुढील तपास कोरपना चे नवीन रुजू झालेले ठाणेदार सदाशिवराव ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवराज जाधव व कोरपना पोलीस करीत आहे.
आरोपीला अटक ;