*भिवापूर सद्भाव ढाब्यावर वृक्षारोपण* गुरुदयाल सिंग यांच्या वाढदिवसानिमित्य व भिवापूर धाब्यावर सीताफळ, लोणचाफा ,करंजी हे वृक्षारोपण करण्यात आले

प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
वर्धा: -नेहरू युवा केंद्र वर्धा युवा कार्यक्रम खेळ मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले , गुरूदयालसिंग जुनी ग्राम.पंचायत सदस्य यांच्या वाढदिवसानिमित्त लोणचाफा ,करंजी , सीताफळ हे वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आले ,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी , प्रमुख पाहुणे दिनेश भाऊ चंदनखेडे, संजूजी सुरकार, विजू पडवले ,गिरधर सिडाम ,प्रशांत दरोडे ,विजेंद्र सिंग, जुनी जयदेव सिंग बावरी राम सिंग बावरी, सेवक सिंग बावरी ,शंकर हुलके, रायबहादुर सिंग जुनी साधु सिंग भोंड प्रशिक खैरे प्रशिक कळस्कर , नेहरू युवा केंद्राचे तालुका स्वयंसेवक सचिन महाजन व आदीची उपस्थिती होती . यावेळी सचिन महाजन यांनी वृक्षाबद्दलची माहिती व महत्व समजून सांगितले , आज झाडे लावणे काळाची गरज आहेत . असे मत सचिन महाजन , यांनी व्यक्त केले. वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .