गोंडपीपरी येथे नविन शवविच्छेदन गृहाची मागणी .. प्रशांत येल्लेवार यांची आ .. सुधीर मुनगंटीवार यांच्या कडे केली मागणी*

*गोंडपीपरी येथे नविन शवविच्छेदन गृहाची मागणी .. प्रशांत येल्लेवार यांची आ .. सुधीर मुनगंटीवार यांच्या कडे केली मागणी*

गोंडपीपरी येथे नविन शवविच्छेदन गृहाची मागणी .. प्रशांत येल्लेवार यांची आ .. सुधीर मुनगंटीवार यांच्या कडे केली मागणी*
गोंडपीपरी येथे नविन शवविच्छेदन गृहाची मागणी .. प्रशांत येल्लेवार यांची आ .. सुधीर मुनगंटीवार यांच्या कडे केली मागणी*

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपीपरी तालुका विस्ताराने मोठा आहे तालुक्यात एक पोलिस स्टेशन दोन उपपोलीस स्टेशन आहेत या पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शवविच्छेदन गोंडपीपरी येथील शवविच्छेदन गृहात केली जाते
पोंभुर्णा तालुक्यातील मृतदेहाला देखील शवविच्छेदनासाठी गोंडपीपरी येथेच आणलें जाते गोंडपीपरी येथील शवविच्छेदन गृहाची मागील काही वर्षांपासून अवस्था दयनीय झालेली आहे येथे विज पुरवठा पण नाही ईमारत मोळकडीस आलेली आहे तरी सुसज्ज शवविच्छेदन गृहाची इमारत मंजुरी साठी प्रशांत येल्लेवार यांनी ..आ.. सुधीर मुनगंटीवार यांच्या कडे केली आहे