*जिवती तहसील अंतर्गत रोड डांबरीकरण अयोग्य..रोडचे डांबर गिटी उखडून गेली*

डॉ भोलेनाथ मेश्राम
जिवती तालुका प्रतिनिधी
मो नं 8275074426
सविस्तर वृत्त असे की ता पत्रकार डॉ मेश्राम यांनी तहसील अंतर्गत बांधकाम सुरू असलेल्या रोडची प्रत्यक्ष पाहणी केली असता रोडला मटेरियल कमी प्रमाणात वापरून फक्त रोड तयार दाखवण्यात आले आहे प्रत्यक्ष रोडची बेड उंची पहाणी केली असता कीती ईंच बोल्डर व किती ईंच लहान गिटी व किती डांबर टाकले हे जणतेला कळेणासे झाले आहे.. जिवती ते सांटगापूर मार्ग बांधकाम करताच अवद्या काही दिवसातच उखडून गेला आता कुठेही बघीतले तरी सर्व च रोड चे बांधकाम सुरू आहे अशातच सर्व रोडची एक मोठी कहाणी आहे
जिवती ते येलापुर मार्ग संपूर्ण पणे उकडुन गेला असून रोड वर बांधलेल्या पुलीयाचे काम अर्धवट राहीले आहे जणतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे तरी योग्य कार्यवाही करण्यात यावी