मा तहसीलदार के डी मेश्राम गोंड पिंपरी यांची धडक कारवाई

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

सविस्तर वृत्त असे की येथील अधिकृत रेती स्टॉक असलेल्या रेती चोरीच्या उद्देशाने गोंडपिपरी येथील तीन ट्रॅक्टर जप्त प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यावरून असे कळते की सदर ट्रॅक्टर हे नियमितपणे सदर अधिकृत रेती स्टॉ क असलेल्या रेतीच्या सपाटाच लावला होता सदर स्टॉक मालकाने तशी तक्रार सुद्धा तहसीलदार साहेबाकडे केली होती आज मध्यरात्रीच्या सुमारास सदर ट्रॅक्टर रेती भरण्याकरिता गेले असता त्यांना बातमी कळाली की तहसीलदार साहेब हे निघाले आहेत सदर ट्रॅक्टर मालकाने रेती भरलेली ट्रॅक्टर रिकामी करून कुलता या गावी सदर ट्रॅक्टर लपवण्याचा प्रयत्न केला पण कर्तव्यदक्ष तहसीलदार साहेब यांनी त्यातील ट्रॅक्टर पकडण्यास यश प्राप्त केले सदर ट्रॅक्टर पोलीस स्टेशन गोंडपिपरी यांच्या ताब्यात देण्यात आला पुढील कारवाई काय होणार याचे लक्ष तालुक्यातील बाकी ट्रॅक्टर मालकांना पडलेला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here