व्यक्ती महत्व विकास शिबिर द्वारा मुलांना पर्यावरण या विषयांवर प्रशिक्षण

आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा 17/07/2021व्यक्ती महत्व विकास शिबिर द्वारा मुलांना पर्यावरण या विषयांवर प्रशिक्षण देताना प्रॅक्टिकली काही क्षण ऑल इंडिया पॅंथर सेना जिल्हा सचिव मार्शल हर्षल गजभिये सर, प्रियदर्शना भेल मॅडम , उषा मात्रे मॅडम, पर्यावरण याचे महत्व मुलांना समजून सांगितले व त्यांचे काय महत्व आपल्या जीवनात आहे ते समजून दिले व मुलाने हाताने वृक्षारोपण केले स्थळ भीम ज्योती बुद्ध विहार गणेश नगर बोरगाव मेघे