वाघाच्या हल्यात एक गाय ठार पोंभुर्णा तालुक्यातील कक्ष क्र ९१ मधील घटना परिसरात भितीचे वातावरण*

*वाघाच्या हल्यात एक गाय ठार पोंभुर्णा तालुक्यातील कक्ष क्र ९१ मधील घटना परिसरात भितीचे वातावरण*

वाघाच्या हल्यात एक गाय ठार पोंभुर्णा तालुक्यातील कक्ष क्र ९१ मधील घटना परिसरात भितीचे वातावरण*
वाघाच्या हल्यात एक गाय ठार पोंभुर्णा तालुक्यातील कक्ष क्र ९१ मधील घटना परिसरात भितीचे वातावरण*

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

पोंभुर्णा — तालुक्यातील गंगापूर नविन जंगल परीसरातील कक्ष क्रमांक ९१ मध्ये चरण्यासाठी गेलेल्या गाईवर वाघाने हल्ला चढवून ठार केल्याची घटना आज दुपारी १ वाजताच्या दरम्यान घडली
पोंभुर्णा वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या गंगापूर नविन जंगल परीसरातील कक्ष क्रमांक ९१ मध्ये गुराखी गुरे ढोरे चारत असताना झूडपात दबा धरून बसलेल्या वाघाने कडपातील गाईवर हल्ला चढवला यात गाय ठार झाली
सदर मृत गाय गंगापूर नविन येथील सत्यवान झूंगाजी शिंदे यांच्या मालकीची आहे यामुळे गाईच्या मालकाचे खुप मोठे नुकसान झाले आहे .. त्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी व वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे