भद्रावती तालुक्यातील विद्युत कनेक्शन तोडणे थांबवा* *राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसची मागणी*

*भद्रावती तालुक्यातील विद्युत कनेक्शन तोडणे थांबवा*
*राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसची मागणी*

भद्रावती तालुक्यातील विद्युत कनेक्शन तोडणे थांबवा* *राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसची मागणी*
भद्रावती तालुक्यातील विद्युत कनेक्शन तोडणे थांबवा*
*राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसची मागणी*

संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

भद्रावती तालुक्यातील व शहरातील विद्युत कनेक्शन तोडणे थांबविण्यात यावे अशी मागणी भद्रावती शहर राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस तर्फे शहर उपाध्यक्ष सूरज भेले यांनी राज्याचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे नुकतीच केली.
सूरज भेले यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना काळात भद्रावती तालुक्यातील मोठ्या प्रमाणात मागासवर्गीय जनतेला कामधंदा नसल्याने विद्युत बिल भरण्यास दिरंगाई झाली आहे. ही जनता पूर्णपणे विज बिल भरु शकली नाही. म्हणून महावितरण कंपनीने कोणाचे चक्क मिटर काढून टाकले. तर कोणाचे खांबावरुन कनेक्शन तोडले. त्यामुळे -यांना द्यावेत अशी मागणीही सूरज भेले यांनी निवेदनातून केली आहे.