*चंद्रपुर जिल्ह्यात कांग्रेस पक्षात प्रवेश मा,ना,विजय भाऊ* *वडेट्टीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन*

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्युज चंद्रपुर
मो 9764268694

चंद्रपूर जिल्हाचे पालकमंत्री मा ना. विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या नेतृत्वावार विश्वास ठेवून, विजयभाऊ वडेट्टीवार फँन्स क्लब चे मा. प्रवीणभाऊ लांडगे तसेच ग्रामीण जिल्हा अध्यक्ष प्रकाशभाऊ देवतळे, काँग्रेस ट्रान्सपोर्ट युनियन चे चंद्रपूर तालुका अध्यक्ष सर्रूभाऊ पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली नकोडा गावातील यंग चांदा ब्रीगेड चे नेते सुनीलभाऊ जुमनाके यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी नकोडा गावातील वार्ड क्र. 3 चे वार्ड मेंबर – सौ. अरुणा नितीन पटेल, वार्ड क्र. 3 चे वार्ड मेंबर – सौ. सोनाली राजेश येनगलवार, आनंदराव मुक्के, रामदासभाऊ गावंडे, वसंताभाऊ कोरवते, बाबा वनकर, मनोजभाऊ तिकट, चरनभाऊ बोबाटे, गणपतभाऊ वैद्य, अनुराग नवले यांनी सुद्धा काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी सुनीलभाऊ जुमनाके यांनी येणाऱ्या काळात, नकोडा गावात काँग्रेस पक्षाला बळकट करून गावाच्या विकासासाठी तसेच कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणार असे सांगितले.*