सैनिक मुलींचे वसतिगृहातील कंत्राटी चौकीदार पदासाठी 5 ऑगस्टपर्यत अर्ज करण्याचे आवाहन

47

सैनिक मुलींचे वसतिगृहातील

कंत्राटी चौकीदार पदासाठी 5 ऑगस्टपर्यत अर्ज करण्याचे आवाहन

 

सैनिक मुलींचे वसतिगृहातील  कंत्राटी चौकीदार पदासाठी 5 ऑगस्टपर्यत अर्ज करण्याचे आवाहन
सैनिक मुलींचे वसतिगृहातील
कंत्राटी चौकीदार पदासाठी 5 ऑगस्टपर्यत अर्ज करण्याचे आवाहन

 

 

        *मिडिया वार्ता न्यूज* 

   *जळगाव जिल्हा प्रतिनिधी* 

    ✒ *विशाल सुरवाडे* ✒

 

 

 

जळगाव- दि. 28 – सैनिक मुलींचे वसतीगृह, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे असून या वसतिगृहात चौकीदार पद कंत्राटी पध्दतीने भरावयाचे आहे. सदरचे पद हे 24 तास कामाचे असून दरमहा 8911 रुपये इतके एकत्रित मानधन देण्यात येईल. या पदाकरीता 50 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या माजी सैनिक तसेच इतर नागरीक यांनी 5 ऑगस्ट, 2021 च्या आत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात येऊन अर्ज सादर करावा.

अधिक माहितीसाठी कार्यालयाचे दुरध्वनी क्रमांक 0257-2241414 वर संपर्क साधावा. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.