सिंदेवाही शहरात गाई ,बैलाचे लसीकरण,

 

सिंदेवाही शहरात गाई ,बैलाचे लसीकरण,

सिंदेवाही शहरात गाई ,बैलाचे लसीकरण,
सिंदेवाही शहरात गाई ,बैलाचे लसीकरण,

मुकेश शेंडे,
तालुका प्रतिनिधि सिंदेवाही.
मिडिया वार्ता न्यूज़
9011851745

सिंदेवाही : -येथे कोहळी मोहल्ला येथे सरकारी पशुवैद्यकीय दवाखाना व कृषि महाविद्यालय चे विद्यार्थी यांनी मिळून गाई-गुरे यांच लसीकरण करण्यात आले

या अंतर्गत पशुवैद्यकीय चिकित्सक व विद्यार्थी यांनी मिळून घरो घरी जाऊन जनावरं चे लसीकरण केले

पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ संतोष गवारे व कृषिविद्यालय चे विद्यार्थी यांनी लसीकरण सह पशुपालकांचे पावसाळ्यात येणाऱ्या विविध रोग व त्यांचे व्यवस्थापन चे मार्गदर्शन सुद्धा केले .
या वेळेस डॉक्टर यांचा सहकार्य साठी वरनोपचारक रमेश गर्ग, परिचर निशांत मेश्राम व कृषी महाविद्यालय चे विद्यार्थी अक्षय वांढरे, विशाखा अगळे, अक्षता कापकार, साक्षी डोडेवार व विशाल नस्कुलवार हे सुद्धा उपस्थित होते