वयाच्या सतराव्या वर्षी ही नूसतं दुध पिऊन जगणाऱ्या भुंजग ला मिळाला मततीचा हात* *जिल्हा परिषद सदस्य.राहूल संतोषवार यांनी केली मदत*

*वयाच्या सतराव्या वर्षी ही नूसतं दुध पिऊन जगणाऱ्या भुंजग ला मिळाला मततीचा हात*

*जिल्हा परिषद सदस्य.राहूल संतोषवार यांनी केली मदत*

वयाच्या सतराव्या वर्षी ही नूसतं दुध पिऊन जगणाऱ्या भुंजग ला मिळाला मततीचा हात* *जिल्हा परिषद सदस्य.राहूल संतोषवार यांनी केली मदत*
वयाच्या सतराव्या वर्षी ही नूसतं दुध पिऊन जगणाऱ्या भुंजग ला मिळाला मततीचा हात*
*जिल्हा परिषद सदस्य.राहूल संतोषवार यांनी केली मदत*

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

पोंभुर्णा तालुक्यातील जामखूर्द येथील घटना सविस्तर माहिती अशी की जन्मापासून फक्त दुध च पिऊन जगतो १७ वर्षाचा भुंजग या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित झाले होते सदर भुंजग ची माहिती मिळताच केमारा–देवाडा खुर्द जि प क्षेत्राचे सदस्य राहूल संतोषवार यांनी बातमीची दखल घेऊन थेट भूजंग चे घर गाठले व आ सुधिरभाऊ मूनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली भुजंग चे वडील यांच्या कडे आर्थिक मदत म्हणून पाच हजार रुपये रोख दिले . यावेळी सरपंच बंडु बूरांडे .. उपसरपंच विनोद बुरांडे .. ग्रामसेवक बंडू बारसागडे .शाहूजी मडावी आदीची उपस्थितीथी होती