चामोर्षी तालुक्यात खुर्ची साठी संरपंच साहेबांनी पाडले चक्क आपलं रहात घरं

चामोर्षी तालुक्यात खुर्ची साठी संरपंच साहेबांनी पाडले चक्क आपलं रहात घरं

अतीक्रमण जागेवर बांधले होते घर अतीक्रमणाच्या कार्यवाही पासून सुटण्याची सरपंच महोदयाची धावाधाव

चामोर्षी तालुक्यात खुर्ची साठी संरपंच साहेबांनी पाडले चक्क आपलं रहात घरं
चामोर्षी तालुक्यात खुर्ची साठी संरपंच साहेबांनी पाडले चक्क आपलं रहात घरं

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

चामोर्षी:- अतिक्रमण करून सरपंच होण्यापूर्वी बांधलेल्या घराला चक्क सरपंच साहेबांनी आपल्या खुर्चीसाठी आपले रहाते घरं पाडल्याने परीसरात चर्चेला उधाण आले आहे हि घटना चामोर्षी तालुक्यातील मूधोली चक नं २ मधील आहे जिल्ह्यातील चामोर्षी तालूक्यात असलेल्या मूधोली चक नं २ येथील महीला सरपंच अश्विना रोशन कूंभरे यांनी अनेक वर्षांपूर्वी अतीक्रमणाच्या जागेत घरं बांधले होते .. अज्ञात इसमाने त्यांच्या अतीक्रमण विरूद्ध ग्रामपंचायत मध्ये नमुना ८ ची मागणी केली होती हि गोष्ट ग्रामसेकांनी सरपंच महोदयाला कळवताच.आज दिनांक ३१ जूलै रोजी सरपंच पद कायम रहावे यासाठी चक्क सरपंचांनी आपले घरं पाडले त्यामुळे आजच्या काळात लोकांना सरपंच पद किती प्रिय आहे हे यातून पहायला मिळते.

चामोर्षी तालुक्यात खुर्ची साठी संरपंच साहेबांनी पाडले चक्क आपलं रहात घरं

राज्य निवडणूक आयोगाने अतीक्रमणधारकांना सर्व ग्राम पंचायत सदस्य होण्यापासून परावृत्त करण्यासाठी अतीक्रमण धारकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यामुळे अनेकांची पदें रिक्त झाली त्याच भितीने येथील सरपंच आपले रहाते घरं पाडले