नगरसेवक संजय कंचर्लावार यांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंद्रपूर तर्फे निवेदन

संतोष मेश्राम
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
ग्रामीण 9923497800

चंद्रपूर:- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे चंद्रपूर महानगर पालिका मधील उप आयुक्त श्री विशाल वाघ यांना जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी संजय कंचर्लावार यांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी आज चंद्रपूर पोलिस अधीक्षक मा अरविंद साळवे साहेब याना निवेदन देण्यात आले या प्रसंगी चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र वैद्य, सौ बेबीताई उईके महीला जिल्हा अध्यक्षा, राष्ट्रवादी चे जेष्ठ नेते हिराचंद बोरकूटे, डि के आरीकर, दिपक जयस्वाल गटनेता महा पालीका, सूनील दहागावकर, सौ ज्योती रंगारी महीला शहर अध्यक्ष, प्रदीप रत्नपारखी यूवक अध्यक्ष, सौ प्रज्ञा पाटील युवती अध्यक्षा, मानीक लोनकर, सौ मंगला आखरे नगरसेवक महा पालीका, संजय वैद्य माजी नगरसेवक, राजेंद्र आकरे माजी नगरसेवक, पंकज जगताप, प्रीयदर्शन इंगळे आदीची उपस्थितीथी होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here