अल्लीपुर येथे विधानपरिषद सदस्य आमदार अभिजीतजी वंजारी आले असता निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.

प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240
वर्धा/अल्लीपुर,दि.31 जुलै:- वर्धा जिल्हातील अल्लीपुर येथे विधानपरीषद सदस्य आमदार अभिजीत वंजारी आले असता विविध मागण्याचे निवेदन देऊन त्यावर चर्चा करण्यात आली.

१)अल्लीपुर येथील पशुवैद्यकीय दवाखाना येथील पशुवैद्यकीय अधिकारी हे पद मागील वर्षभरापासून रिक्त असल्याने अनेक अडचणी शेतकऱ्यांना येत आहे करीता सदर जागा ही तात्काळ मंत्रालयातून भरण्यात यावी करीता निवेदन सादर करून चर्चा केली. (सदर विषयाचा पाठपुरावा जिल्हा प्रशासन यांचे कडे बऱ्याचदा करण्यात आला आहे त्यांची अनेक संदेश सुद्धा प्राप्त असून सदर जागा ही मंत्रालयातून भरण्यात येत असून यावेळी तरी नक्की मागणी पूर्ण होईल ही अपेक्षा आहे.)

अल्लीपुर येथे विधानपरिषद सदस्य आमदार अभिजीतजी वंजारी आले असता निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.
 निवेदन

२)अल्लीपुर हे लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे गाव असून या ठिकाणी रुग्णवाहिकेची नितांत गरज असल्याने अल्लीपुरच्या हक्काची रुग्णवाहिका मिळावी यासाठी सुद्धा आज निवेदन देण्यात आले सदर मागणी रास्त असल्याने नक्कीच पूर्ण होऊन गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी रुग्णवाहिका मिळेल ही अपेक्षा आहे.

निवेदन देतेवेळी सामाजिक कार्यकर्ते व माजी सरपंच मा.श्री.गजानन भाऊ नरड,मा.श्री.विनोद भाऊ मुडे,ग्रा.पं.सदस्य सचिनभाऊ पारसडे,शिवराया विद्यार्थी संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष विद्यार्थीमित्र नितीन वी.सेलकर ,उपाध्यक्ष विकास गोठे, निशांत लांभाडे, रोषन नरड, श्रुनय ढगे, आकाश घुसे, मयूर डफ, दिनेश गुळघाणे व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here