तालुक्यातील पिपरी येथे लोकशाहीर शिवशाहीर डॉ अण्णा भाऊ साठे यांची 101 वी जयंती साजरी करण्यात आली ,

प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240

हिंगणघाट तालुक्यातील पिपरी येथे लोकशाहीर शिवशाहीर डॉ अण्णा भाऊ साठे यांची 101 वी जयंती साजरी करण्यात आली ,यावेळी ग्रा. पं. पिपरीचे माजी सरपंच श्री. दिगांबरजी खंदार यांनी फोटोचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. तसेच मुलचंद कासारे, सारंग खंदार,दिनेश खंदार, बंडू खंदार, अनिल खंदार, कपिल खंदार,मनोज जाधव, संदीप खंदार, दिपक खंदार, सुनील खंदार, लता खंदार(आशा स्वयंसेविका), नलिनी खंदार, नंदा कासारे, सीमा खंदार, सोनू खंदार, माला खंदार, कोमल खंदार, कु. साक्षी खंदार, पूनम खंदार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणय खंदार याने तर आभार प्रदर्शन गौरव खंदार याने केले. तसेच निखिल कासारे, कैलास खंदार, आशुतोष खंदार, साहिल खंदार, ऋषिकेश खंदार, जय खंदार, विक्रम खंदार, शरद खंदार, नागेश कासारे नील काळे, स्वराज खंदार इत्यादी तरुणांनी सहकार्य केले.