अतिवृष्टीबाधित रेंगडी गावातील ग्रामस्थांशी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी साधला संवाद* *अतिवृष्टीबाधितांबाबत शासन सकारात्मक*

*अतिवृष्टीबाधित रेंगडी गावातील ग्रामस्थांशी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी साधला संवाद*
*अतिवृष्टीबाधितांबाबत शासन सकारात्मक*

अतिवृष्टीबाधित रेंगडी गावातील ग्रामस्थांशी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी साधला संवाद* *अतिवृष्टीबाधितांबाबत शासन सकारात्मक*
अतिवृष्टीबाधित रेंगडी गावातील ग्रामस्थांशी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी साधला संवाद*
*अतिवृष्टीबाधितांबाबत शासन सकारात्मक*

मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
मीडिया वार्ता न्यु-8208166961

सातारा : -रेंगडी गावात अतिवृष्टीमध्ये बाधित झालेल्या नागरिकांना सर्वती मदत केली जाईल, नुकसानग्रस्तांबाबत शासन सकारात्मक असल्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
अतिवृष्टीबाधित रेंगडी ता. जावली या गावाला गृह राज्यमंत्री श्री. देसाई यांनी भेट देऊन येथील ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
अतिवृष्टीमुळे शेती वाहून गेली. शेतांमध्ये गाळाबरोबर दगड धोंडे वाहून आले आहेत. शेतीयोग्य शेती राहीली नसून त्यांना पुढील वर्षी पिक कसे घेता येईल यासाठी प्रयत्न करणार आहे. जे कुटूंब बाधित झाले आहे त्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचेही त्यांनी सांगितले.