खड्डामुळे रस्ता ठरतो आहे पिपरी आणि खापरी शेकापूर ग्रामस्थांना जीवघेणा.*

प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240
हिंगणघाट तालुक्यातील:- पिंपरी ते खापरी हा रस्ता शेकापूर आणि ग्रामस्थांना येण्या-जाण्यासाठी चांगला रोड नाहि सोबतच जीवघेने खड्डे रस्त्यावर असल्याने ग्रामस्थांची चिंता वाढली.* हिंगणघाट तालुक्यातील हायवे क्रमांक 7 वर लागून असलेले गाव – पिपरी खापरी आणी शेकापूर ला ,हा जाणार रोड येथील रस्ताचे काम झाले अपुरे 600 महिन्यात रस्ता, कुठे खड्डे बुजवण्यात आले नाही ,
सध्या ह्या रस्त्यावर पैदल चालने कठीण झाले आहे.
रस्त्यावर असलेल्या खड्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे ग्रामस्थांना येण्या-जाण्यासाठी रोड तर आहे त्याला रिपेरिंग करून टाकतात, सोबतच गावानजीक जीवघेने खड्डे खड्डे असल्याने तेथील ग्रामस्थांना आपला जीव धोक्यात घालून वाट शोधावी लागते. पावसाळ्याच्या दिवसात रस्त्यावरील खड्ड्यांत पाणी साचल्याने वाहतूक बंद पडते आहे. सरपंच नितीन वाघ यांनी वारंवार ठराव देऊन सुद्धा अधिकारी लक्ष द्यायला तयार नाहीत. साधारण पाऊस जरी आला तर त्या गावाचा पूर्ण संपर्ग तुटून जातो.ग्रामस्थांनी या आगोदर खूप निवेदन देऊन पण यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही असे ग्रामस्था सांगतात.तेथील शेतकरी शेतमजुरांना आणि विद्यार्थ्यांना सायकल घेऊन प्रवास करताना खूप त्रास सहन करून आपली वाट शोधावी लागते.अजून पर्यन्त तिथे साधी बस सुद्धा जात नाही.कमीत कमी 10 वर्ष झाले रोड बनुन,पुर्ण रोडवरच खड्डे व पाणी साचून आहे. त्यामुळे पदाधिकारी व वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन लवकर लवकर रोड्चे काम पुर्ण करावे अशी मागणी ग्रामस्थाकडून होत आहेत . *