वडिलोपार्जित शेतजमीनीच्या वादातून लहान भावाने केली मोठ्या भावाची हत्या*

*वडिलोपार्जित शेतजमीनीच्या वादातून लहान भावाने केली मोठ्या भावाची हत्या*

वडिलोपार्जित शेतजमीनीच्या वादातून लहान भावाने केली मोठ्या भावाची हत्या*
वडिलोपार्जित शेतजमीनीच्या वादातून लहान भावाने केली मोठ्या भावाची हत्या*

राजू ( राजेंद्र ) झाडे
प्रतिनिधी मीडिया वार्ता न्युज
मो नं 9518368177

मुल —-शेतीच्या जून्या वादातून लहान भावानेच पाठवले मोठ्या भावाला यमदशनी ही घटना तालुक्यातील सिंतळा येथील विश्वनाथ पुंजाराम वैरागडे वय ( ६५ ) वर्षे होते आणि सूनील पूंजाराम वैरागडे वय ( ४५ ) दोघेही सक्के भाऊ दोघांमध्ये अनेक वर्षांपासून वडिलोपार्जित जमीणीचा वाद सुरू होता याच वादातून लहान भाऊ सूनील वैरागडे याने मोठा भाऊ विश्वनाथ वैरागडे यांचा काटा काढला

सविस्तर वृत्त असे की आज दुपारी ११:३० च्या सुमारास विश्वनाथ हे आपल्या मशी घराकडे घेऊन जात असताना सिंतळा रेगळी मार्गावरील नाल्यावर असलेल्या सुनील ने पाठीमागून येवून कुराडीने विश्वनाथ च्या डोक्यावर वार केले कुराडीचा वार जब्बर असल्याने विश्वनाथ जागीच गतप्राण झाले या घटनेची माहिती पोलीस स्टेशन मूल येथील ठाणेदार राजपूत यांना मिळताच त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत ठवरे यांनी आपल्या चमूसह घटनास्थळी दाखल झाले व सिंतळा येथे जाऊन सूनील वैरागडे याला अटक केली पुढील तपास पोलीस निरीक्षक राजपूत सरं यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत ठवरे हे करीत आहेत