नागपुरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार* *तीन आरोपी गजाआड*

53

*नागपुरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार*

*तीन आरोपी गजाआड*

नागपुरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार*  *तीन आरोपी गजाआड*
नागपुरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार*
*तीन आरोपी गजाआड*

त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953

चिमुर (नागपूर) : -सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की ,नागपुरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना पुढे आली असून पोलिसांनी यातील चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू केली आहे.
नागपूर : नागपुरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना पुढे आली असून पोलिसांनी यातील चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू केली आहे. महत्वाचे म्हणजे हि अल्पवयीन मतिमंद असल्याचे पुढे आले आहे.

माणुसकीला काळिमा फासणारी हि घटना नागपुरात घडली असून दृश्यात दिसणारे हे नराधम रात्रीचा अंधार आणि मुलगी मतिमंद असल्याचा फायदा घेऊन तिला मोमीनपुरा भागातील टिमकी परिसरात एका खोलीत घेऊन गेले. त्या ठिकाणी चार जणांनी तिच्या वर सामूहिक अत्याचार केला त्या नंतर तिला ऑटोने मेयो रुग्णालय परिसरातील मेट्रो ब्रिज जवळ आणून सोडले आणि पळून गेले.
त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या इतर दोन संशयितांनी तिच्यावर ऑटो रिक्षामध्ये अत्याचार केला आणि ते पण पळून गेले त्यानंतर पीडित मुलगी त्याच ठिकाणी पडून असल्याचे बघून जवळच असलेल्या रेल्वे पोलिसांना याची माहिती काही नागरिकांनी दिली. रेल्वे पोलिसांनी तिला विचारपूस करत चाइल्ड लाईनला दिले.
त्यांनी मुलीला आपल्या सोबत घेऊन गेले त्या ठिकाणी ठेवले आणि विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने माहिती दिली. चाइल्ड लाईन ने रेल्वे पोलिसांना याची माहिती दिली आणि त्यांनी चार आरोपींचा शोध घेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे प्रकरण सीताबर्डी पोलीस हद्दीतील असल्याने ते आरोपी आणि मुलीला सीताबर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून आता सीताबर्डी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून आणखी कोणी दुष्कृत्यात सहभागी आहे का याचाही शोध पोलीस घेत आहेत.