पिपल्स वेलफेयर सोसायटी हिंगणघाट मास्कच वाटप*

52

*पिपल्स वेलफेयर सोसायटी हिंगणघाट मास्कच वाटप*

*मुकेश चौधरी प्रतिनिती*

हिंगणघाट:- पिपल्स वेलफेयर सोसायटी हिंगणघाट च्या वतीने मास्कच वाटप बस स्टॉप येथे करण्यात आले त्या प्रसंगी मा. एस. डी. एम. चन्द्रभान खंडाईत व आगार प्रमूख मा. सचिन नेवारे यांनी मास बांधनाचे फायदे आपल्या मार्गदर्शन भाषणात सांगितले या कार्यक्रमाला यशस्वी करण्या करीता पिपल्स वेलफेयर सोसायटी चे अध्यक्ष डाॅ उमेश वावरे, मनिष कांबळे, दिलिप कहूरके, जिवन उरकुडे, चारू आटे. राजेश खानकूरे. विजय फूलझले, विशाल थुल, कमलाकर माडवकर, राजू कांबळे, लाला तन्ना, आशू, नुतन राठोड, प्रणय पाटील, प्रशांत शंभरकर, सुरेश लोखंडे व कार्यकर्ते उपस्थित होते