कोरपणा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कवठाळा अंतर्गत येत असलेल्या भोयगाव आरोग्य उपकेंद्रा अंतर्गत एकोडी येथे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण संपन्न

संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

कोरपना :- कोरपणा तालुक्यातील एकोडी येथे विकासाच्या दृष्टीने छोटयास्या गावात आज दिनांक ०५/०८/२०२१ रोज गुरवार ला, कोरोना लसीकरण करण्याचे आयोजित केले होते. एकोडी सारख्या छोटयास्या गावात लसीकरण कॅम्प घेणे खुप अवघड होते असे असताना सुद्धा प्राथमिक आरोग्य केंद्र कवठाळा, आणि भोयगाव उपकेंद्र तसेच एकोडी येथील युवकाच्या आणि गावकर्यांच्या संयुक्त विध्यमाने आज एकोडी या छोटयाशा मागासवर्गीय गावात लसीकरण कॅम्प केला व येथील जनतेने उत्कृष्ट प्रतिसाद देत शांततेन लसीकरण पार पाडले.यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी स्वप्नील टेंबे सर,वैद्यकीय आरोग्य अधिकारी श्री. रामेश्वर बावणे सर, ग्रामपंचायत सरपंच श्री. देवराव निमकर, उपसरपंच अपर्णा भोजेकर, ग्रा.प.स.श्री सुनील पवार सी. एच. ओ. कु. कोरडे मॅडम, आरोग्य सेविका कु. गादम मॅडम, पूजा बोढे
M.P.W.के.ए.दिघोरे, आशा वर्कर सौ. अल्का दळाजे , अंबुजा फाऊंडेशन चे श्री. हरिचंद्र बोढे, श्री. गज्जलवर आणि एकोडी येथील पोलीस पाटील साईनाथ मांदाळे, जि.प.प्रा.शाळा एकोडी चे शिक्षक सचिन कांबळे समाजसेवक नितीन गोखरे सामाजिक कार्यकर्ता निखिल पिदूरकर यांनी यावेळी आपले कर्तव्य बजावले आणि त्यांना एकोडी येथील युवकाने व ग्रामवासीयांनी सहकार्य करत आज एकोडी या छोटयास्या गावात २५० लोकांना लसीकरण करण्यात आले