मिडिया वार्ता न्यूजचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन चंद्रपुर मध्ये आयोजित.

✒️प्रशांत जगताप, प्रतिनिधी✒️
मुंबई/चंद्रपुर:- मुंबई वरुन प्रकाशीत होणा-या महाराष्ट्रातील प्रसिद्ध साप्ताहिक मिडिया वार्ता न्युजचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन विदर्भातील चंद्रपुर येथे दिनांक 8 ऑगस्ट रोज रविवारला आयोजित करण्यात आले आहे.
या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटक जेष्ठ पत्रकार काशीनाथ बारामते साहेब मुंबई हे करतील. अधिवेशनाचे अध्यक्षस्थान मिडिया वार्ता न्यूजचे मुख्य संपादक भागुराम सावंत साहेब हे असणार तर प्रमुक उपस्थीती दयानंद सावंत पत्रकार सामाजिक कार्यक्रर्तै मुंबई, मनोज खोब्रागडे मुख्य आयोजक आणि मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ, चंद्रपुर, मुकेश चौधरी उप संपादक, हिंगणघाट, युवराज मेश्राम जेष्ठ पत्रकार नागपुर, विशाल सुरवाडे, पत्रकार जळगाव, प्रशांत जगताप निमंत्रक आणि कार्यकारी संपादक हे असणार आहे.
सचीन तिवारी (उत्तर प्रदेश), मित सोनी (गुजरात), नीलम खरात (मुंबई), मनोज कांबळे (मुंबई, नालासोपारा), मुस्कान राजू शेख (मुंबई), संतोष मेश्राम (राजुरा), सौ. हनिशा दुधे (बल्लारपुर), तिरुपती नल्लाला (विरुर), मुकेश शेंडे (सिंदेवाही), अमोल माकोडे (ब्रम्हपुरी), मारोती कांबळे (गडचीरोली), अमोल रामटेके (अहेरी), संदीप तुरक्याल (चंद्रपुर), त्रीशा राऊत (चिमुर), डॉ. भोलेनाथ मेश्राम (जिवती), जिजा गुरले (चंद्रपूर), राजू (राजेंद्र) झाडे (गोंडपीपरी), आशिष अंबादे (वर्धा), प्रा. अक्षय पेटकर (वर्धा), डॉ. प्रा. श्याम भुतडा (बीड), संतोष म्हस्के (जालना), गोपीनाथ मोरे (भोकरदन), ईसा तडवी (पाचोरा), साहिल महाजन (यवतमाळ), मोहन कळमकर (उमरखेड), अभिजीत सकपाळ (ठाणे), संजय कांबळे (सांगली), देवेंद्र सिरसाट (हिंगणा), लियाकत मदारी (कोल्हापुर), सुभाष धाबर्डे (कलीना), गुणवंत कांबळे (मुंबई), प्रविण वाघमारे (सोलापुर), त्र्यंबक सातकर (गोंदीया), अस्मिता सपकाळ (कल्याण), रोहित पावसकर (सिंधुदुर्ग), धीरज चौधरी (चंद्रपुर), हे प्रमुख्याने उपस्थीत रहाणार आहे. तरी महाराष्ट्र तम्मात नागरीकानी मिडिया वार्ता न्यूजच्या राष्ट्रीय अधिवेशनात भाग घ्यावा असे मिडिया वार्ता न्यूजचे मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ आणि मुख्य आयोजक मनोज खोब्रागडे यांनी विनंती केली.