युवराज मेश्राम यांचा चंद्रपूर येथे मीडिया वार्ता न्युजच्या वतीने संपादक भागुराम सावंत यांच्या हस्ते सत्कार

युवराज मेश्राम यांचा चंद्रपूर येथे मीडिया वार्ता न्युजच्या वतीने संपादक भागुराम सावंत यांच्या हस्ते सत्कार

 

युवराज मेश्राम यांचा चंद्रपूर येथे मीडिया वार्ता न्युजच्या वतीने संपादक भागुराम सावंत यांच्या हस्ते सत्कार
युवराज मेश्राम यांचा चंद्रपूर येथे मीडिया वार्ता न्युजच्या वतीने संपादक भागुराम सावंत यांच्या हस्ते सत्कार

युवराज मेश्राम
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
9923296442
नागपुर/चंद्रपुर:- नागपुर जिल्हातील कळमेश्वर तालुक्यातील वरिष्ठ पत्रकार युवराज मेश्राम हे बऱ्याच दिवसापासून पत्रकारिता करीत असून 1994 पासून दैनिक तरुण भारत, दैनिक देशोन्नती, दैनिक पुण्यनगरी, दैनिक महासागर व विदर्भ कल्याण न्यूज चॅनल अनेक दिवसापासून काम करीत असून मीडिया वार्ता न्यूज पेपर चे नागपुर जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करीत आहेत.

नागपुर जिल्ह्यात त्यांनी अनेक मातब्बर कामे केली असून सर्व सामान्य जनतेच्या न्याय, हक्क, अधिकारासाठी ते नेहमी आपल्या लेखनीने वाचा फोडत आले आहे. ते नेहमी गरजू लोकांचे कामाकरिता धावून जाणे, योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे योग्य बातम्या देणे त्यामुळे चंद्रपूर येथील अधिवेशनामध्ये मीडिया वार्ता न्युज पेपर चे संपादक मा. भागुराम सावंत यांनी युवराज मेश्राम यांचा नियुक्त पत्र देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला विदर्भातील बहुसंख्य वरिष्ठ पत्रकार प्रामुख्याने उपस्थित होते. यामध्ये मीडिया वार्ता न्यूज पेपर चे मुख्य संपादक भागुराम सावंत तर प्रमुख अतिथी म्हणून मुंबई येथील ज्येष्ठ पत्रकार काशिनाथ बारामते, वरिष्ठ पत्रकार दयानंद सावंत, मनोज खोब्रागडे मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ, तसेच पवन सिंग चव्हाण ईशान्य मुंबई उपसंपादक, मुकेश चौधरी उपसंपादक मीडिया न्यूज, युवराज मेश्राम ज्येष्ठ पत्रकार नागपूर, विशाल सुरवाडे पत्रकार जळगाव, प्रशांत जगताप कार्यकारी संपादक त्याचप्रमाणे सचिन तिवारी उत्तर प्रदेश, मित सोनी गुजरात, नीलम खरात मुंबई, मनोज कांबळे मुंबई, मुस्कान राजू शेख मुंबई, संतोष मेश्राम राजुरा, सौ.हनिशा दुधे बल्लारपूर, तिरुपती नल्लारा विरुर, मुकेश शेंडे शिंदेवाही, अमोल माकोडे ब्रह्मपुरी, मारुती कांबळे गडचिरोली, संदीप तुरक्याल चंद्रपूर, त्रिशा राऊत चिमूर, डॉ. भोलेनाथ मेश्राम जिवती, जिजा गुरले चंद्रपूर, राजेंद्र झाडे गोंडपिपरी, आशिष अंबादे वर्धा, प्राध्यापक अक्षय पेटकर वर्धा, प्राध्यापक श्याम भुतडा बीड, संतोष मस्के जालना गोपीनाथ मोरे भोकरदन, इशा तडवी पाचोरा, साहिल महाजन यवतमाळ, भगवान चांदेकर सावनेर, अनिल अडकिने सावनेर, देवेंद्र शिरसाठ हिंगणा, अस्मिता सकपाळ कल्याण असे अनेक वरिष्ठ पत्रकार विदर्भातील व महाराष्ट्रातील गणमान्य व्यक्ती या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते.