*बल्लारपूर येथे गौरक्षण वॉर्डात राज युवा ग्रृप तफे*
*जागतिक आदिवासी दिना* *निमित्त कार्यक्रम*

*जागतिक आदिवासी दिना* *निमित्त कार्यक्रम*
सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्युज चंद्रपूर
मो,9764268694
गौरक्षण वॉर्डात राज युवा ग्रुप तर्फे जागतिक आदिवासी दिनानिमित्त कार्यक्रम साजरा करण्यात आला या मध्ये आपले कार्यकर्ता नीरज जी झाडे हे मनापासून कोणतेही छोटे मोठे कार्य पार पाडतात कोरोना कडामध्येही त्यांनी आपले कर्त्यव पार पाडले अशा प्रकारे ते आज ही जागतिक आदिवासी दिनानिमित्त शहीद बिंरसा मुंडा फोटवर फुलाचा हा अरपन करु श्री दामुजी मेश्राम यांने पुजा केली व लोकांनी पण त्यांना सहकार्य केल यामध्ये राज युवा ग्रुप चे अध्यक्ष नीरज जी झाडे ,निलेश मेश्राम,विशाल कुंभरे ,आकाश मेश्राम,सतोष मेश्राम,आकाश.अ.मेश्राम , बंडु जिल्लला,अमित मेश्राम, विनोद कोवे,दिपक गगुरवार,करण भडके,शेख फेंजु ,शुभम कुदावार,प्रदिप पुणेकर,राजु झिलकर, सतोष मंडावी,प्रशांत मडावी,रुषी पुणेकर,देवराव काका गौरक्षण वाडातील युवा मोठे संख्ये उपस्थित होते