*रा.काँ. च्या महिला जिल्हाध्यक्षा शाहीन भाभी हकीम यांचा वाढदिवस साजरा*
*अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात फळे व बिस्कीट वाटप*

*अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात फळे व बिस्कीट वाटप*
*/अमोल रामटेके अहेरी तालुका प्रतिनिधी,9405855335/*
*अहेरी:*- राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा शाहीन भाभी हकीम यांच्या वाढदिवसा निमित्याने मंगळवार 10 आगष्ट रोजी अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात फळे व बिस्कीट वितरित करण्यात आले.
सर्वप्रथम उपजिल्हा रुग्णालतील डॉ.प्रतिभा पेंदोर, शाहीन भाभी हकीम, रा.काँ. च्या अहेरी तालुकाध्यक्षा सारिका गडपल्लीवार, ममता पटवर्धन यांच्या शुभहस्ते रुग्णांना फळे व बिस्कीट वितरित करण्यात आले.
यावेळी शाहीन भाभी हकीम यांनी फळे व बिस्कीट वितरित करून रुग्णांचे आस्थेने विचारपूस केले.
फळे व बिस्कीट वाटपाच्या कार्यक्रमात बबलू भैय्या हकीम, डॉ.निसार हकीम, शैलेश पटवर्धन, सुरेंद्र अलोने,बुधाजी सिडाम, योगेश दंडीकवार, बाबू शेख, सोहेल हकीम, अक्षय सडमेक,आदित्य पुसालवार,नफि पठाण, आरती डुकरे, निर्मला मडावी, यशोदा गुरूनुले, ममता पारधी, लक्ष्मी गंधमवार, बंटी मोडक, निलेश पारधी,श्रीनिवास गंधमवार आदी व महिला भगिनी उपस्थित होते.