कृषी विभाग भिवापूर तर्फे जागतिक आदिवासी क्रांती दीना निम्मित राणभाज्या व परंपरागत फळाच्या मोहोत्सवाचे उदघाटन उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार राजूभाऊ पारवे यांचा हस्ते

त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953
काल दि. 09/08/2021 रोज सोमवारला कृषी विभाग भिवापूर तर्फे जागतिक आदिवासी क्रांती दीना निम्मित राणभाज्या व परंपरागत फळाच्या मोहोत्सवाचे उदघाटन उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार राजूभाऊ पारवे यांचा हस्ते करण्यात आले.
या वेळी तालुक्यातील बरेच महिला बचत गटांनी आपल्या भागातून शेतातील तसेच जंगलातील भाज्या व फळाचे स्टॉल लावून विक्री केली. तसेच उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या महिला बचत गटांना मा. आमदार मोहद्याचा हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.