आमदार राजू पारवे यांच्या पुढाकाराने युवक कॉंग्रेस भिवापूर तालुक्यातील ग्रामीण व शहर येथील युवकांना अध्यक्ष
व सदस्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

व सदस्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953
उमरेड : -आमदार राजू पारवे यांच्या पुढाकाराने युवक कॉंग्रेस भिवापूर तालुक्यातील ग्रामीण व शहर येथील युवकांना अध्यक्ष
व सदस्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू पारवे व माजी ऊर्जा मंत्री राजेंद्र मुळक यांच्या हस्ते युवक कॉंग्रेस भिवापूर ग्रामीण व शहर येथील नवनियुक्त अध्यक्ष व सदस्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
भिवापूर तालुका अध्यक्ष पदी चेतन पडोळे व भिवापूर शहर अध्यक्ष पदी जयंता ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली.
तसेच तालुका उपाध्यक्ष पदी कमलाकर पेंदे, अजित राऊत, सुरज आडे, महासचिव मनोज झिंगरे, गजानन कुडे, प्रणय चौधरी.
नांद सर्कल अध्यक्ष भूषण निशाने, उपाध्यक्ष निखील नरुले, सुरज देशमुख, खुशाल पवार, नामदेव गायकवाड, दिलशान मोटघरे, पंकज पाचपुते, रजत बोडे, कपिल उरकुडे, बबलू गजभिये, दिनेश चाचरकर, अमृत चौधरी, कृष्णा पवार, रामेश्वर जांभूळे, सतीश राठोड, पवन सोनटक्के.
कारगाव सर्कल संजय तलमले, उमेश माळवे, शेखर रोडे, श्रीकांत भोयर, मनोहर उंबरकर, जितेंद्र गोडे, सुरेश शेंडे, रणजीत मारबते, प्रकाश गुरपुडे, सोमेश्वर मारबते, श्यामा शेंडे, शत्रुघन राऊत.
भिवापूर शहर उपाध्यक्ष महादेव दुधपचारे, सचिव शुभम सागरे, महासचिव राहुल वाघमारे, साकीर सैय्यद तसेच विधानसभा उपाध्यक्ष पदी अभय ठवकर, सचिव अमित आगलावे यांची पदोन्नती करण्यात आली व पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.