उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार राजु पारवे यांनी ग्रामीण रुग्णालय भिवापूर येथे अचानक भेट देत भरती असलेल्या रुग्णाची विचारपूसकेली.*

*उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार राजु पारवे यांनी ग्रामीण रुग्णालय भिवापूर येथे अचानक भेट देत भरती असलेल्या रुग्णाची विचारपूसकेली.*

उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार राजु पारवे यांनी ग्रामीण रुग्णालय भिवापूर येथे अचानक भेट देत भरती असलेल्या रुग्णाची विचारपूसकेली.*
उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार राजु पारवे यांनी ग्रामीण रुग्णालय भिवापूर येथे अचानक भेट देत भरती असलेल्या रुग्णाची विचारपूसकेली.*

त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953

डेंगूच्या वाढत्या रुग्णाची संख्या पाहता डेंगू चाचणी किट इथेच उपलब्ध करावी व रुग्ण संख्या वाढली असता ट्रामा केअर सेंटर मध्ये रुग्णांना भरती करण्याची व्यवस्था करावी असे आदेश संबंधित अधिकारी यांना दिले.
रुग्णालय हे स्वच्छ असायला पाहिजे असे सफाई कर्मचाऱ्यांना ताकीद दिली.