सिंदेवाही येथे काम बंद आंदोलन*

*सिंदेवाही येथे काम बंद आंदोलन*

सिंदेवाही येथे काम बंद आंदोलन*
सिंदेवाही येथे काम बंद आंदोलन*

मुकेश शेंडे
मिडिया वार्ता न्यूज़
सिंदेवाही तालुका प्रतिनिधि.

अखिल भारतीय सफाई मजदूर काग्रेसं कामगार संघटना स्वतंत्र कामगार यूनीयन( रजी .न.7262 ) 9ऑगस्ट 2021 क्राती दीनी एकदिवसीय कामबद आदोलन ,,, सिंदेवाही नगर पंचायत येथे बद पुकारण्यातआला सफाई कामगाराच्या प्रलंबित मागण्यांचे संघटनेचे राष्ट्रीयअध्यक्ष मा.चरनसीग जी टाक साहेब तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.जयसीगं जी कछवा साहेब व चंद्रपूर जिल्हाअध्यक्ष युवराज बीरीयाजि याचा मार्ग दर्शनाखाली आज दि .9ऑगस्ट 2021 रोजी सिंदेवाही नगर पंचायत येथे सपूर्ण कामबद आदोलन करण्यात आले शासन स्तंरावर कामगारान चे मागण्या प्रलंबित आहे या करीता आज सपूर्ण महाराष्ट्रात नगर परिषद,महानगर पालिका ,नगर पालिका ,नगर पचायत ,बद पुकारण्यात आला .सिंदेवाही तालुका अध्यक्ष सदिप पारचे याचा उपस्थितीत कामगारानी बंद पुकारला तसेच संघटनचे पदाधिकारी प्यारेलाल शेंद्रे रोशन साडेकर,मनोज साडेकर,नंदा रगडे,अलका शेनदै ,सुनीता साडे,व लोखडे,बोरकर,पचारे ,गजबीये,नानै,बारसागडे,व सर्व नगर पंचायतचे सफाई कामगार उपस्थित होते .