निंबाळा येथे सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते कोविड लसीकरण केंद्राचे उद्घाटन.

✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800
राजुरा :– ग्रा प कळमना च्या वतीने निंबाळा येथे कोवीड लसीकरण शिबीराचे उद्घघाटन सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी उपसरपंच कौशल्य कावळे, ग्रा प सदस्य दिपक झाडे, प्रियंका गेडाम, साईनाथ पिंपळशेंडे, रंजना पिंगे, सुनीता ऊमाटे, ग्रामसेवक नारनवरे, बोढे मॅडम, यडेजी, महादेव मेश्राम, विठ्ठल पाल, खेमदेव देवाळकर, जनार्दन मोटघरे, अमोल ऊरकुडे, साईनाथ शेरकी, श्रावण गेडाम, विठ्ठल नागोसे, शिपाई सुनील मेश्राम यासह गावकरी उपस्थित होते.