नागपूर जिल्ह्यात वाढता डेग्यू ,मलेरीया व टायफाईड चा प्रादुर्भाव लक्षात घेत मा.जिल्हा आरोग्य अधिकारी, पंचायत समिती व ग्रामपंचायत च्या माध्यमातून गावोगावी तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश*

*नागपूर जिल्ह्यात वाढता डेग्यू ,मलेरीया व टायफाईड चा प्रादुर्भाव लक्षात घेत मा.जिल्हा आरोग्य अधिकारी, पंचायत समिती व ग्रामपंचायत च्या माध्यमातून गावोगावी तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश*

नागपूर जिल्ह्यात वाढता डेग्यू ,मलेरीया व टायफाईड चा प्रादुर्भाव लक्षात घेत मा.जिल्हा आरोग्य अधिकारी, पंचायत समिती व ग्रामपंचायत च्या माध्यमातून गावोगावी तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश*
नागपूर जिल्ह्यात वाढता डेग्यू ,मलेरीया व टायफाईड चा प्रादुर्भाव लक्षात घेत मा.जिल्हा आरोग्य अधिकारी, पंचायत समिती व ग्रामपंचायत च्या माध्यमातून गावोगावी तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश*

त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953

नागपूर जिल्हा परिषदेचे मा.मुख्य कार्यपालन अधीकारी श्री योगशजी कुंभेजकर यांना भेटून नागपूर जिल्ह्यात वाढता डेग्यू ,मलेरीया व टायफाईड चा प्रादुर्भाव लक्षात घेत मा.जिल्हा आरोग्य अधिकारी, पंचायत समिती व ग्रामपंचायत च्या माध्यमातून गावोगावी तात्काळ उपाययोजना करण्यात यावे अश्या सूचना केल्या.
या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य श्री सुभाशजी गुजरकर, जिल्हा परिषद माजी सदस्य डॅा.शिवाजी सोनसरे,पंतायत समिती उपसभापती श्री वामनजी श्रीरामे,श्री परमानंदजी दंडारे,श्री हुकुमचंदजी लांबाडे उपस्तीत होते.