डाँ. बाबासाहेब आंबेडकर चौक वर्धा येथील पुतळ्याच्या बाजूला पेट्रोल पंपचे बांधकाम थांबाविण्यात यावे म्हणून बैठकिचे आयोजन

आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841

हिंगणघाट,14:- येथे डाँ. बाबासाहेब आंबेडकर चौक वर्धा येथील पुतळ्याच्या बाजूला पेट्रोल पंपचे बांधकाम थांबाविण्यात यावे म्हणून बैठकिचे आयोजन करण्यात आले.

हिंगणघाट येथील सर्व सामाजिक व राजकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्याची प्रामुख्याने उपस्थिती होती.15आगस्टला सर्व आंबेडकरी कार्यकर्ते हिंगणघाट तालुक्यातून मोठया संख्येने उपस्थित राहतील. अशी ग्याही सर्व कार्यकर्त्यांनी दिली शासन व प्रशासनच्या विरोधात हा मोर्चा आहे तरी सर्व आंबेडकरी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान केले. प्रत्येक वॉर्ड मधून सर्व आंबेडकरी कार्यकर्तानां जबाबदारी देण्यात आली. की सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने मोर्चात सहभागी राहायचे.

या महत्वाच्या बैठकिला अशोकराव रामटेके, अनिल जवादे, कुणाल वासेकर, ललित धनविज, अनिल मून, रमेश थूल, राजकुमार नगळाळे, विलास टेंबरे, अरुण डांगे, राजू भगत, अजय सोरदे,भीमराव कुंभारे, पुरुषोत्तम मून, प्रा. रवींद्र पाटील, मोतीराम मून, अनु सोमकुवर, देवचंद पाटील,रवी भगत, एस. व्ही. हस्ते, बबनराव मस्के, दीपक कापसे,संजय अंबादे प्रामुख्याने उपस्थित होते.