भोयेगाव येथील शे. संघटनेचे आदिवासी नेते दिलीप टेकाम यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश.

✍️संतोष मेश्राम✍️
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

कोरपना :- कोरपना तालुक्यातील मौजा भोयगाव येथील शेतकरी संघटनेचे आदिवासी नेते दिलीप नीलकंठ टेकाम यांनी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्रावर विश्र्वास ठेवून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांना आमदार सुभाष धोटे यांनी काँग्रेसचा पक्षाचा दुपट्टा व पुष्पगुच्छ देऊन पक्ष प्रवेश दिला व अभिनंदन केले.

या प्रसंगी काँग्रेसचे सरपंच शालूताई बोंडे, दत्तात्रय चौधरी, दीपक पानघाटे, संदीप पिंपळशेंडे, रमेश बोंडे, अरुण ठावरी, रामचंद्र मंदे, दत्तात्रय बोंडे यासह भोयगाव येथील नागरिक उपस्थित होते.