बल्लारपूर शहरात डेंगु या साथिरोगाच्या निर्मूलणासाठी घरोघरी जावुन सर्वेक्षण व उपायोजने करिता प्रशिक्षण वर्ग*

*बल्लारपूर शहरात डेंगु या साथिरोगाच्या निर्मूलणासाठी घरोघरी जावुन सर्वेक्षण व उपायोजने करिता प्रशिक्षण वर्ग*

बल्लारपूर शहरात डेंगु या साथिरोगाच्या निर्मूलणासाठी घरोघरी जावुन सर्वेक्षण व उपायोजने करिता प्रशिक्षण वर्ग*
बल्लारपूर शहरात डेंगु या साथिरोगाच्या निर्मूलणासाठी घरोघरी जावुन सर्वेक्षण व उपायोजने करिता प्रशिक्षण वर्ग*

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्युज चंद्रपूर
मो 9764268694

बल्लारपूर येथिल नाट्यगृहात नगर परिषद बल्लारपुर तर्फे नगराध्यक्ष मा.हरीश शर्मा यांच्या अध्यक्षतेत डेंगु साथिरोगाच्या निर्मुलणाकरिता उपाययोजना करण्यासाठी प्रशिक्षणवर्ग घेण्यात आले.या प्रशिक्षण वर्गात शहरात घरोघरी जावुन पाण्याचे ,संडास च्या पाईप वर जाळी,तसेच अस्वच्छतेचे सर्वेक्षण करूण नागरिकांना योग्य मार्गदर्शन करण्यास सांगण्यात आले.जमा असलेल्या पाण्यात अबेट टेमिफास्ट निर्जंतुक औषध टाकण्यात येईल ज्याने मच्छराचे अंडी व मच्छर नष्ट होतील.यावेळी प्रामुख्याने मुख्याधिकारी श्री.विजय सरनाईक,उप मुख्याधिकारी श्री.कातकर उपस्थित होते.या सर्वेक्षणात प्रामुख्याने दिनांक 14 व 23 ला महाअभियान अतर्गत नगर परिषदेचे अधिकारी,कर्मचारी, शिक्षक,एएनएम तसेच आशा वर्कर व बचत समूहाचे महीला कार्यरत असतील.
संचालण कार्यालय अधिक्षक श्रीमती संगिता ऊमरे यांनी केले.
चला स्वच्छतेचे व्रत हाती घेवु व डेंगु साथिरोगाचे निर्मूलन करु*