मालेगाव ते कारंजा नॅशनल हायवे वरील खड्डे बुजवण्यात सुरुवात, मनसे च्या पाठपुराव्याला आले यश
विनायक सुर्वे प्रतिनिधि
मंगरूळपीर:– नागपूर औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मालेगाव ते कारंजा पर्यंत महामार्गाची चाळणी झाली. महामार्गावर वाहने चालवणे म्हणजे सर्कस झाली. अक्षरशः वाहन चालवणे म्हणजे जीव मुठीत धरून प्रवास करणे कठीण झाले. कित्येक वेळा महामार्गाच्या दुरवस्थेमुळे अपघात सुद्ध होतं. या covid19 महामारी संकटात रुग्णांना ने आण करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. गर्भवती महिलांचे आरोग्य देखील धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे सर्व बाबी लक्षात घेऊन मनसेने आक्रमकतेने 24 सप्टेंबर 2020 रोजी
उप अभियंता सा. बांधकाम विभाग मंगरूळपीर निवेदन देऊन चांगलेच धारेवर धरले . निवेदनात असं नमूद करण्यात आलं होतं नागपूर औरंगाबाद महामार्गावरील खड्डे लवकरात लवकर बुजवण्यात यावी अन्यथा मनसे’च्या वतीने भव्य मनसे स्टाईल मध्ये रास्ता आंदोलन करण्यात येईल.
या मागणीला संबंधित विभागाने अवघ्या चार दिवसात दखल घेऊन खड्डे बुजवण्याचे काम सुरू केलं
झोपेत असलेल्या प्रशासनाला व इतर होत असल्यास जनतेवरील अन्यायाला मनसे कार्यकर्त्यांच्या वतीने अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यात आली त्याच्याबद्दल सर्व जनतेस समाधान व्यक्त करण्यात येत आ
Home latest News मालेगाव ते कारंजा नॅशनल हायवे वरील खड्डे बुजवण्यात सुरुवात, मनसे च्या पाठपुराव्याला...