अहेरीत स्वातंत्र्य दिन साजरा! मुख्य चौकात सहा. जिल्हाधिकारी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण

अमोल रामटेके
अहेरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9405855335

अहेरी:- 15 आगष्ट स्वातंत्र्य दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनी येथील मुख्य चौकात नगर पंचायतीचे प्रशासक तथा सहाय्यक जिल्हाधिकारी श्री अंकित यांच्या शुभहस्ते तिरंगा ध्वज फडकविण्यात आले. त्या नंतर ध्वजाला मानवंदना व सामूहिक राष्ट्रगीत सादर करण्यात आले.

मुख्य चौका लगतच्या जुन्या नगर पंचायतीच्या झेंडाच्या ठिकाणी येत्या काही दिवसांमध्ये सेवा निवृत्त होणारे नगर पंचायतीचे वरिष्ठ कर्मचारी सैय्यद अली सैय्यद हबीब यांच्या शुभहस्ते तिरंगा ध्वज फडकविण्यात आले.

या दोन्ही ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात नगर पंचायतीचे मुख्याधिकारी अजय साळवे, माजी नगरसेवक श्रीनिवास चटारे, नारायण सिडाम, जावेद शेख, शैलेश पटवर्धन, प्रतिष्टीत व्यापारी कन्हैयालाल रोहरा, प्रमोद दोंतुलवार, सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रमोद दोंतूलवार, सुरेंद्र अलोने, दिलीप पडगेलवार,शंकर मगडीवार, हनिफ भाई, उमेश गुप्ता, मधुकर सोनलवार, राहुल गर्गम, रमेश कस्तुरवार आदी आणि व्यापारी, पत्रकार, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, प्रतिष्टीत नागरिक उपस्थित होते.