स्वातंत्र दिना निमित्य ब्रम्हपुरी शिवसेनेकडून वृक्षारोपण*

*स्वातंत्र दिना निमित्य ब्रम्हपुरी शिवसेनेकडून वृक्षारोपण*

स्वातंत्र दिना निमित्य ब्रम्हपुरी शिवसेनेकडून वृक्षारोपण*
स्वातंत्र दिना निमित्य ब्रम्हपुरी शिवसेनेकडून वृक्षारोपण*

अमोल माकोडे✒
ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी
📱 9420182174

ब्रम्हपुरी: देशाच्या ७५ व्या स्वतंत्र दिना निमित्य आज ब्रम्हपुरी तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने ब्रम्हपुरी शहरात बस्थानक परिसरात वृक्षारोपण करण्यात आले
पर्यावरण नेहमीची मनुष्याच्या अनेक गरजा पूर्ण करत आला आहे. आपल्या जीवनामध्ये वृक्षांचे खूप महत्वाचे स्थान आहे.
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे

पक्षीही सुस्वरे। आळविती।।

येणे सुख रुचे एकांताचा वास।

नाही गुणदोष। अंगी येत।।

संत तुकाराम महाराज यांनी अशा सुंदर शब्दात
निसर्गाशी नाते सांगितले आहे.
निसर्गाचे समतोल राखण्यासाठी आज वृक्षारोपणाची गरज आहे
स्वातंत्र दिनाचे अवचित्य साधून आज शिवसेनेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी कार्यक्रमात उपस्थित ब्रम्हपुरी विधानसभेचे उपजिल्हा प्रमुख मा.मिलिंदभाऊ भणारे,ब्रम्हपुरी तालुका प्रमुख श्री नरुभाऊ नरड ,तालुका संघटक खुर्शीद शेख,उपतालुका प्रमुख पराग माटे, आकाश रुशिया,निलेश इसलवार,चेतन गुणजेकर,महेश निनावे,निकेतन गुणजेकर आधी शिवसैनिक उपस्थित होते.