*महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती ची नीवड या १५ आगष्ट पण करोणा मूळे रद्द*
*दरवर्षी १५ आगष्ट ला होत होती तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष पदाची निवड तंटामुक्त अध्यक्ष यांच्या मणात आनंदी आनंद गडे*

*दरवर्षी १५ आगष्ट ला होत होती तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष पदाची निवड तंटामुक्त अध्यक्ष यांच्या मणात आनंदी आनंद गडे*
राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपीपरी
सविस्तर वृत्त असे की … महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती ची नीवड दर वर्षी १५ आगष्ट ला होत होती पण तिन वर्षे झालीत करोणा सारख्या महामारीत सर्व काही बंद आहे यात ग्रामीण भागातील गाव खेड्यात तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पद हे खूप महत्त्वाचे माणले जाते …पण सध्या सर्वत्र करोणा असल्याने या पदाची निवडणूक गेली ३ वर्षांपासून रद्द करण्यात आली आहे त्यामुळे तिन वर्षे पुर्वी जो महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले होते तेच अध्यक्ष तिन वर्षे पासून आहेत … एवढेच नव्हे तर मागील १५ आगष्ट ला खूप साऱ्या ग्राम पंचायत निवडणूक झालेल्या नव्हत्या यासाठी चक्क महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले होते …इतीहासात पहील्यांदाच तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष हस्ते ध्वजारोहण करण्यात आले होते … यासाठी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष यांच्या आनंद गगनात मावेनासा झाला होता तसेच सलग तीन वर्षे झालीत तेच अध्यक्ष म्हणून नियुक्त असल्याने अध्यक्षांच्या मणात आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे असा आनंद झाला आहे