गांधी भवन येथे आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते ध्वजारोहण.

✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800
राजुरा :– १५ आँगस्ट २०२१ रोजी सकाळी ठिक ७ : ३० वाजता आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते तालुका काँग्रेस कमिटीचे कार्यालय, गांधी भवन राजुरा येथे ध्वजारोहण करण्यात आले.
या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, जेष्ठ नेते दादा पाटील लांडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, सेवादल अध्यक्ष दिनकर कर्नेवर, ओबीसी ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा कार्या अध्यक्ष नंदकिशोर वाढई, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, अशोकराव देशपांडे, अॅड. सदानंद लांडे, अॅड. अरूण धोटे, क्रिष्णाजी खामनकर, जि प सदस्य मेघाताई नलगे, सभापती मुमताज जावेद अब्दुल, प स उपसभापती मंगेश गुरणुले, स न यो अध्यक्ष साईनाथ बतकमवार, प.स. सदस्य कुंदाताई जेणेकर, तुकाराम मानुसमारे, रामदास पुसाम, न प सभापती हरजीत सिंग संधू, आनंद दासरी, गजानन भटारकर, माजिद कुरेशी, नगरसेविका दिपा करमनकर, साधना भाके, गीता रोहने, तालुका काँग्रेसच्या महिला अध्यक्षा कविता उपरे, महिला काँग्रेस शहराध्यक्ष तथा नगरसेविका संध्या चांदेकर, सेवा कलश फाऊंडेशनचे अध्यक्ष अभिजीत धोटे, तालुका काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष गटलेवर, राजुरा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष एजाज अहमद, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अशोक राव, माजी नगरसेवक प्रभाकर येरने, अॅड. चंद्रशेखर चांदेकर, अॅड. प्रशांत अटाळकर, पोलेवार जी, वामन वाटेकर, सेवानिवृत्त ग्रंथपाल प्रा. वाटेकर, प्राचार्य प्रफुल्ल शेंडे, छोटुलाल सोमलकर, राजकुमार ठाकूर, शाहनवाज कुरेशी, माजी सभापती निर्मला कुडमेथे, सुमित्रा कुचनकर, अर्चना गर्गेलवार, शुभांगी खामनकर. नंदाताई गेडाम, पुनम गिरसावळे, मंगला हांडे, योगिता मटाले यासह राजुरा तालुका काँग्रेस कमेटी, सेवादल काँग्रेस, महिला कॉंग्रेस, अल्पसंख्याक विभाग, अनु.जाती जमाती विभाग, किसान काँग्रेस, तालुका युवक कॉंग्रेस, शहर काँग्रेस , शहर युवक कॉंग्रेस, एन.एस.यु.आय इत्यादी विभागाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.