बल्लारपूर येथिल भारतीय जनता पार्टीचे नेते राजूभाऊ गुंडेटी यांचे दुःखत निधन

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मो 976426869
बल्लारपुर:- भाजपाचे बल्लारपुर येथील नेते श्री राजू गुंडेटी यांच्या निधनाने सर्वसामान्य जनतेच्या मदतीला धावून जाणारा कार्यकर्ता हरपल्याचे दुखः आहे.
भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासाठी ही बातमी धक्कादायक आहे. पक्षाच्या प्रत्येक चळवळीत , मोहिमेत ,आंदोलनात ते सक्रिय असायचे . सर्वसामान्य जनतेच्या मदतीला तत्परतेने धावून जाणे हा त्यांचा स्थायीभाव होता. कोरोना काळात त्यांनी गोरगरीबांच्या मदतीसाठी घेतलेला पुढाकार वाखाणण्याजोगा होता. त्यांच्या निधनाने भाजपा परिवाराची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरणयाचे बळ परमेश्वर देवो व गताम्यास शांती प्रदान करो अशी परमेश्वरा चरणी प्राथर्ना करतो.