व्यापारी संघर्ष समितीचा ध्वजारोहण साजरा !

हिंगणा तालुका, जिल्हा नागपूर
देवेंद्र सिरसाट
9822917104
हिंगणा : -व्यापारी संघर्ष समिति कडुन संजय नगर MIDC येथे १५ ऑगस्ट प्रित्यर्थ ध्वजारोहण कार्यक्रम बबनराव पडोळे यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी
उपस्थित मा. प्रभाकरजी देशमुख अरुन विधाते ,,भैयालालजी राजपूत , प्रदिप कोटगुले ,मंगेश लोखंडे , मोनु सिंग , उमेश सिंग राजपूत , संदिप साबळे , ज्ञानेश्वर गुडधे , बाजीराव सराडकर , रेखा कळसकर , आणि डिगडोह जागृती मंच चे सर्व सदस्य उपस्थित होते.
डीगडोह परीसरातील स्वच्छता व विविध थांबलेले विकास कार्य विषयी चर्चा करण्यात आली…