*मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत रुपाली आवले यांच्या हस्ते ध्वजारोहन*

✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
मीडिया वार्ता न्यु-8208166961
उस्मानाबाद :- येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या परिसरात अपर जिल्हाधिकारी श्रीमती रुपाली आवले यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश बिराजदार, विभागीय वन अधिकारी एम.आर.गायकर,अर्धीक्षक राज्य उत्पादन शुल्क विजय चिंचाळकर, जिल्हा माहिती अधिकारी यशवंत भंडारे, तालुका कृषी अधिकारी डी.आर.जाधव तसेच इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
ध्वजारोहन कार्यक्रमानंतर श्रीमती रुपाली आवले यांच्या हस्ते मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या परिसरात वृक्षारोपन करण्यात आले.