*सफाई कामगाराचा कामबंद आंदोलन, सातव्या वेतन आयोगाची मागणी*

✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा
हिंगणघाट १७/०८/२१ येथील सफाई कामगारांनी सातव्या वेतन आयोग सह विविध मागण्या करिता आज पासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आज सकाळी ०७ वाजता सफाई कामगारांनी मुख्याधिकारी यांच्या निवास स्थानी जाऊन आपल्या समस्या मांडल्या. यावर तोडगा न निघाल्यास आजपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. यावेळी मुख्य धिकारी यांचाशी झालेल्या भेटीत या मागण्या संदर्भात दुपारी ०३ वाजता चर्चा करण्यास या सफाई कामगार ना आमत्रिंत करण्यात आले आहे.