भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे आयोजित चष्मे वाटप कार्यक्रम गंजवार्डात आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत संपन्न* *भाजयुमो चंद्रपूरसाठी जनसेवा हीच ईश्वर सेवा: सुधीरभाऊ मुनगंटीवार*

*भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे आयोजित चष्मे वाटप कार्यक्रम गंजवार्डात आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत संपन्न*

*भाजयुमो चंद्रपूरसाठी जनसेवा हीच ईश्वर सेवा: सुधीरभाऊ मुनगंटीवार*

भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे आयोजित चष्मे वाटप कार्यक्रम गंजवार्डात आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत संपन्न* *भाजयुमो चंद्रपूरसाठी जनसेवा हीच ईश्वर सेवा: सुधीरभाऊ मुनगंटीवार*
भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे आयोजित चष्मे वाटप कार्यक्रम गंजवार्डात आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत संपन्न*
*भाजयुमो चंद्रपूरसाठी जनसेवा हीच ईश्वर सेवा: सुधीरभाऊ मुनगंटीवार*

मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
मीडिया वार्ता न्यु-8208166961

चंद्रपूर : -*भारतीय जनता युवा मोर्चा, चंद्रपूर महानगर च्या वतीने मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह घेण्यात आला, त्या अनुषंगाने दि. 7 ऑगस्ट, 2021 रोजी गंजवार्ड येथे नेत्र चिकित्सा शिबीर घेण्यात आला व काल 15 ऑगस्ट, 2021 रोजी मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत चष्मे वाटप कार्यक्रम संपन्न झाला. भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगराचे जिल्हा महामंत्री ब्रिजभूषण पाझारे व भारतीय जनता युवा मोर्चा, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर यांच्या मार्गदर्शनात व यश बांगडे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आल.

गंजवार्ड व युवक गणेश मंडळातील ज्येष्ठ व निष्ठावान कार्यकर्त्यांचा सुधीरभाऊ च्या हस्ते सत्कार करण्यात आला, त्यात दिलीप चंदेल, मोहम्मद भाई, बबन बांगडे, डॉ. किरण देशपांडे, नितीश पराते, किरण पराते, संतोष बांगडे, दिपक गवाल्पंछी, प्रवीण विटेकर, अजय बच्चुवार, सुधीर माजरे, विशाल गवाल्पंछी, संजय गवाल्पंछी, अक्षय घुबडे, राजकुमार पाचभाई यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे उदघाटन आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार, भाजपा, चंद्रपूर महानगरचे जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, भारतीय जनता युवा मोर्चा , चंद्रपूर चे जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर, चंद्रपूर महानगरपालिके च्या महापौर राखीताई कंचर्लावर, महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती रवी आस्वनी, उपमहापौर राहुल पावडे, भाजपा बाजार मंडळ अध्यक्ष सचिन कोतपल्लीवर, भाजयुमो बाजार मंडळ अध्यक्ष गणेश रामगुंडेवार, भाजपा कोषाध्यक्ष प्रकाश धारने, नगरसेवक संजय कांचरलावर, नगरसेविका आशा ताई आबोजवर, शीतल ताई कुळमेथे, नगरसेवक सुभाष कासंगोट्टूवार, भाजयुमो उपाध्यक्ष कुणाल गुंडावार, राहुल पालं, स्नेहींत लांजेवार, आकाश मस्के सचिव कृष्णा चांदवार, मनीष पीपरे, प्रवीण उरकुडे, आशिष ताजने मंडळ अध्यक्ष युवा मोर्चा संजय पटले, राहुल पीजदूरकर, सचिन यामावर, प्रतीक अंगरवार, रोहित भिसेकर, बंडू गौरकर, देवेंद्र बेले उपस्थित होते.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी सौरभ वासेकर, शुभम बांगडे, अमन वाघ, अजय खुजे, सागर निगुडवर, विक्की मेश्राम, साजिद पठाण, यश चहारे यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे संचालन सौरभ वासेकर व आभार प्रदर्शन शुभम बांगडे यांनी केले.