*पालकमंत्री .साहेब आणि खासदार .आमदारांना उमेद च्या महिलांनी केली विंनती*
*चंद्रपूर उमेद अभियानातील महिलांचे मानधन अठरा महिन्याचे मिळण्याबाबत व अनेक इतर मागण्याचे पूर्ण करण्यासाठी मागणी करण्यात आली*
*चंद्रपूर उमेद कडून श्री सुर्या भाऊ अडबाले काँग्रेस कार्यकर्ता,वंदनाताई हातगावकर ,संगीताताई धोटे आणि उमेदच्या महिला कडुन यांनी या मागण्या केल्या आहेत*

*चंद्रपूर उमेद अभियानातील महिलांचे मानधन अठरा महिन्याचे मिळण्याबाबत व अनेक इतर मागण्याचे पूर्ण करण्यासाठी मागणी करण्यात आली*
*चंद्रपूर उमेद कडून श्री सुर्या भाऊ अडबाले काँग्रेस कार्यकर्ता,वंदनाताई हातगावकर ,संगीताताई धोटे आणि उमेदच्या महिला कडुन यांनी या मागण्या केल्या आहेत*
✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
मीडिया वार्ता न्यु-8208166961
चंद्रपूर : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की ,चंद्रपूर जिल्ह्यात उमेद बचत
गटात एकूण 900 ते 1000 महिला कर्मचारी कार्यरत आहेत करोना सारख्या महामारीत सुद्धा महिला कर्मचारी आपली सेवा बचत गटासाठी देत होत्या आणि त्यांना मानधन पण फक्त तीन हजार ( 3000 ) रुपये महिना मिळतो पण गेल्या ( 18 ) अठरा महिन्यापासून त्यांचा मानधन मिळाले नाही तो (1) सर्व चंद्रपूर जिल्ह्यातील कर्मचारच मानधन कमीतकमी 5. ते 6 करोड रुपये एवढ आहेत तरी तो मानधन ग्रामसंघातून मग त्यांना देण्यात येतात तसे न करता डायरेक्ट त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे ( 2 ) फक्त 3000 हजार रुपये महिना मिळतो तरी त्यांना मानधन कमीतकमी 10.000 हजार रुपये महिना द्यावे ( 3) कर्मचारी महिलांचं सर्व कामे मोबाईल वरती ऑनलाईन करावी लागते तरी प्रत्येकांना एक नवीन हॅन्ड राईड मोबाईल देण्यात यावे व प्रत्येक महिन्याचे रिचारज करून मिळावे ( 4) दर महिन्यात होणाऱ्या मासिक मिटिग मध्ये नास्ता .चाय .पिण्याचे पाणी याची सुविधा व टॉयलेट बाथरूम ची सुविधा झाली पाहिजे अजून इतरही अनेक मुद्द्यावरती लक्ष देऊन आपण न्याय मिळवून द्यावे व असे अनेक अडचणीचा सामना करून महिला कर्मचाऱ्यांना समोर जावे लागते
कृपया वरील सर्व महिला कर्मचारींच्या मागण्यांना पूर्ण करून द्यावे महिलांना या क्षेत्रात समोर जाण्यासाठी आपण प्रयन्त करावे हि विंनती
काँग्र्र्ता
यां