हिंगणघाट येथे पोलीस जमादारावर दोघानी तानली बंदुक. मग झाल अस काही की,

 

हिंगणघाट येथे पोलीस जमादारावर दोघानी तानली बंदुक. मग झाल अस काही की,

हिंगणघाट येथे पोलीस जमादारावर दोघानी तानली बंदुक. मग झाल अस काही की,
हिंगणघाट येथे पोलीस जमादारावर दोघानी तानली बंदुक. मग झाल अस काही की,

मुकेश चौधरी✒
उप संपादक मिडिया वार्ता न्युज

हिंगणघाट,दि12 ऑगस्ट:- वर्धा जिल्हातील हिंगणघाट शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. हिंगणघाट निखाडे कॉमप्लेक्स जवळ दोन व्यक्तीने हिंगणघाट येथील पोलीस ठाण्यात कार्यारत असलेल्या पोलीस जमादारावर दोघानी बंदुकनी हमला केला. देव बलत्तर म्हणुन बंदुकीत गोळी चालली नाही म्हणुन हानी टळली.

हिंगणघाट येथील पोलीस स्टेशन मध्ये कार्यारत असलेले पोलीस जमादार कमलाकर गोटे हे रात्री 11 वाजताच्या सुमारास निखाडे कॉमप्लेक्स जवळ असलेल्या पान टप्परी गेले असता तिथे दोन इसम हे संशयीरित्या फिरत होते. तिथेच उभे असलेले हिंगणघाट नगर पलिकेचे माजी नगरसेवक अनिल भोंगाडे याना त्याचे वर्तन हे संशयीरित्याचे दिसले. त्यांनी लगेच जवळ उभे असलेल्या पोलीस जमादार कमलाकर गोटे यांना याबदल महिती दिली.

प्रत्यक्षदशीच्या माहिती नुसार, पोलीस कमलाकर गोटे यांनी त्या दोन संशयितांना विचारपुर केली, तर त्यानी कमरेला लागुन असलेली बंदुक काढली आणि पोलीस जमादार गोटे वर तानली पण सुदैवानं त्यातून गोली चालली नाही. त्यावेळी तिथे उभे असलेले अनिल भोंगाडे यानी पोलीस गोटे यांच्या बचाव करण्यासाठी त्या आरोपीला लाथ मारली तर त्या आरोपीने आपल्या बैग मधून परत कुठले तरी हत्यार काढण्याचा प्रयन्त केला. याची आम्हाला जाणीव होताच आंम्ही त्याना पकडण्या जात असतात ते पळून गेले. त्यानंतर अनिल भोंगडे यांनी हिंगणघाट पोलीस स्टेशनला भ्रमणध्वनी वरुन महिती दिली आणि काही क्षणात पोलीस घटना स्थळी दाखल झाली. पुढील तपास हिंगणघाट पोलीस करत आहे.