*सूरज भाऊ माडुरवार आपणास मिडिया वार्ता न्युज च्या वतीने वाटदीवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा*

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपीपरी : -अंधारात उजेड पेरनारा सूरज म्हणून तालुक्यात भाऊंची ख्याती आहे.भाऊ अनेकांच्या मदतीला धावून जाणारा माणूस..एक खंबीर युवा नेतृत्व… अगदी कमी वयात ज्यांनी आपल्या कर्तुत्व,वक्तृत्व व नेतृत्व या तिन्ही गोष्टींची साद घालत ज्यांनी अनेकांना आपलंस केलं ते म्हणजे सूरज भाऊ.. अनेक समाजहिताचे उपक्रम राबविणारा एक उपक्रमशील युवा. ज्यांच्याकडे पाहून अनेकांना हेवा वाटतो तो म्हणजे सूरज भाऊ…तुम्हाला लवकरच यश मिळो.भविष्यात राजकारणातील मोठ्या पदावर तुम्हाला पहायला नक्कीच आवडेल.तुम्ही करत असलेल्या कार्याला अगदी मनापासून शुभेच्छा…आज आपला वाढदिवस..हा वाढदिवस वयक्तिक न राहता तो सामाजिक होईल यात शंकाच नाही.आपली समाजाप्रती असलेली तळमळ कायम अशीच राहो…आपणास वाढदिवसाच्या अगदी मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा….