अमळथे येथील रस्त्यांची दुरवस्था गावकऱ्यांना येजा करण्यासाठी करावी लागत आहे तारेवरची कसरत

नामदेव धनगर
धुळे जिल्हा प्रतिनिधी
मो.नं.9623754549
सविस्तर वृत्त — शिंदखेडा तालुक्यातील अमळथे येथील रस्त्यांची दुरवस्था तालुक्या पासून अमळथे हे गाव 11 किलोमीटर अंतरावर असून त्या गावातील, लोकांना काही शेती उपयोगी वस्तू घेण्यासाठी तसेच बाजार आणण्यासाठी शिंदखेडा या तालुक्याच्या गावी जावे लागते फाट्यापासून अमळथे हे गाव दोन किलोमीटर अंतरावर आहे त्या फाट्या पासून काही अंतरापर्यंत रस्त्याची दुरावस्था झाली आहे मोठ-मोठे खड्डे पडले असून गावातील ग्रामस्थांना तालुक्याच्या ठिकाणी व गावाकडे येण्या-जाण्यासाठी फार कसरत करावी लागते .या रस्त्याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्याकारणाने ग्रामस्थ नाराजी व्यक्त करीत आहेत तरी शासनाने या रस्त्याकडे लक्ष केंद्रित करावे व रस्त्याचे काम करून ग्रामस्थांचे होणारे हालअपेष्टा पासून त्यांची मुक्त करावी. असे गावातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे