ग्राम पंचायत सदस्य गणेश येरमे यांनी नळ जोडणी योजनेच्या कामाची केली चौकशीची मागणी*

*ग्राम पंचायत सदस्य गणेश येरमे यांनी नळ जोडणी योजनेच्या कामाची केली चौकशीची मागणी*

ग्राम पंचायत सदस्य गणेश येरमे यांनी नळ जोडणी योजनेच्या कामाची केली चौकशीची मागणी*
ग्राम पंचायत सदस्य गणेश येरमे यांनी नळ जोडणी योजनेच्या कामाची केली चौकशीची मागणी*

त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953

चंद्रपूर : – चिमुर पंचायत समिती अंतर्गत कोलारा तु ग्राम पचायत येथे पंधराव्या वित्त अंतर्गत नळ जोळणी योजना सुरू झाली मात्र या संबधीत चा मासीक सभेची ठराव मंजुरी न घेता परस्पर नळजोडणीचा काम परस्पर कत्राटदाराला दिल्यामुळे सदर नळ जोळणी योजनेच्या कामाची चौकशी करुण कंत्राटदाराचे बिल देयक थांबवण्या बाबतची तक्रार गटविकास अधिकारी चिमुर यांच्या मार्फत मुख्यकार्यकारी अधिकारी चंद्रपूर यांच्याकडे ग्राम पंचायत सदस्य गणेश येरमे यानी मागणी केली.गावाचा विकास हाच देशाचा विकास यांच उदेशाने शासनाकडून गाव गावात विकासात्मक अनेक योजना राबवत जातात, कोलारा तु ग्राम पंचायत मध्ये सचिवाकडून पायमली होत असतानी दिसते ,पंधराव्या वित्त मधून ग्राम पंचायत मार्फत नळ जोडणीचा काम सुरू झाला तो मात्र नियमबाह्य आहे, पंधराव्या वित्त मधून नळ जोडणीची योजना राबवायची होती त्याकरीता वृत्त पत्राच्या माध्यमातून निवीदा प्रसिद्ध करतो असे सांगुन मासीक सभेत ठराव मंजुरी घेण्यात आला त्यानंतर काही दिवसानंतर कत्राटदारानी बंद लिफाफ्यात कोटेशन देऊन ग्राम पंचायत ला कामाची मागणी केली गेली होती मात्र सचिव यानी मासीक सभेत आलेल्या बंद लिफाफ्याची माहीती न देता परस्पर कंत्राटदाराला काम दिला गेला.आणि नळजोडणी काम उदापूरे कत्राटदाराला गेल्याचे सांगून सदस्याची दिशाभूल करीत मासीक सभेत नळ जोडणी कामाची मंजुरी न घेता कामाची परस्पर कत्राटदाराला काम दिला आहे, पंधरावित्त मधून होत असलेला नळ जोडणी योजनेची लवकरात चौकशी करुण संबधीत कत्राटदाराचे बिल देयक थाबविण्यात यावा या करिता चिमूर पचायत समित गटविकास अधिकारी याच्या मार्फत मुख्यकार्यकारी अधिकारी याच्याकडे ग्राम पंचायत सदस्य गणेश येरमे यानी पत्राद्वारे मागणी केली.